Russia bombings in Ukraine : रशियाने युक्रेनमध्ये केला भीषण बॉम्बहल्ला, पाहा VIDEO - Russia bombings in Ukraine

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 1, 2022, 7:45 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

कीव (युक्रेन) - रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध ( Russia Ukraine war ) सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या कीवसह इतर शहरावर हल्ला चढवला आहे. येथील एका इमारतीवर नुकतेच असाच मिसाईल हल्ला झाला होता. त्यानंतर आज रशियाने युक्रेनमध्ये भीषण बॉम्ब हल्ला ( Russia bombings in Ukraine ) केला आहे. पाहा व्हिडिओ... ( Russia Ukraine war VIDEO )
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.