Aurangabad Burning Car : औरंगाबाद-जळगाव महामार्गावर चालत्या गाडीने घेतला पेट, पाहा VIDEO - औरंगाबाद जळगाव महामार्ग कार आग
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - जळगाव महामार्गावर चालत्या गाडीने पेट घेतला आहे. काही वेळेतच आगीच्या कचाट्यात सापडलेल्या गाडीचा अचानक स्फोट झाला. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील फरदापूर येथे ही घटना घडली. दरम्यान, या अपघातात गाडीतील चालक आणि प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST