Raju Shetty Agitation In Jalna : कृषी पंपाला दिवसा वीज देण्यासाठी स्वाभिमानीचा 'रास्ता रोको' - जालना स्वाभिमानी रास्ता रोको आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
जालना - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूरात महावितरण कार्यालयाच्या समोर हजारो शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 22 फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालन्यात ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जालना-सोलापूर महामार्गावरील धाकलगाव फाट्यावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST