Ram Navami 2022 : एकाच रांगोळीत प्रभू श्रीराम आणि हनुमानाची प्रतिमा; पुण्यातील प्राध्यापकाची कलाकृती - अक्षय शहापूरकर
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - खास रामनवमी आणि हनुमान जयंती निमित्त पुण्यातील अक्षय शहापूरकर यांनी टू इन वन रांगोळी तून प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांचे भक्त हनुमान यांची प्रतिमा रेखाटली आहे. समोरून पाहताना काहीशी अस्पष्ट दिसणाऱ्या या रांगोळीत विशिष्ट रचनेमुळे दोन वेगळ्या रांगोळ्यांचे दर्शन घडते. शहापूरकर हे अभियांत्रिकीचे प्राध्यापक असून श्रीरंग कलामंच येथे ते रांगोळीचे प्रशिक्षणही देतात. ही रांगोळी साकारताना त्यांना पाच किलो रांगोळी लागली, अभियांत्रिकीचे काही शक्कल लढवून त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी चार दिवसात ही रांगोळी पुर्ण केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST