Maharashtra Kesari : कोल्हापूरचा दुष्काळ संपवला; विजयानंतर पृथ्वीराज पाटीलची प्रतिक्रिया - महाराष्ट्र केसरी बातमी
🎬 Watch Now: Feature Video

सातारा - 64 वी महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari ) स्पर्धा साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकूल येथे पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरवर 5-4 अशी मात करत बाजी मारली ( Prithviraj Patil Won Maharashtra Kesari ) आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी पृथ्वीराजने ही कामगिरी केली आहे. त्यानंतर पृथ्वीराजने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना 22 वर्षानंतर कोल्हापूरला चांदीच्या गदेचा दुष्काळ पडला होता. तो मी मिटवला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST