Michael Lobo : कमळला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा पकडला 'हात'; पाहा, मायकल लोबोची कारकीर्द - मायकल लोबो
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गोवा विधानसभा निवडणुकीतील एक असा उमेदवार, ज्यांनी अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्यांनी गोव्याच्या राजकारणात विविध चळवळींच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शिवाय ते यंदाच्या (2022) निवडणुकीत सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत. ते म्हणजे काँग्रेस उमेदवार मायकल लोबो. मायकल लोबो कोण आहेत? गोवा विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST