Shinde Group MLA Guwahati Tour पाहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहाटीमधील उत्साही तरूण - ready to welcome CM Eknath Shinde
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहाटीमधील उत्साही तरूण तयार youth of Guwahati ready to welcome CM Shinde आहेत. गुवाहाटीमधील कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी एकनाथ शिंदे व त्यांची टीम आज पुन्हा गुवाहाटीला जात Eknath Shinde Group Guwahati Tour आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे नेते कामाख्या देवीच्या दर्शनाला जात Shinde Group MLA Guwahati Tour आहे. जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल, सुख, समृद्धी, आनंद असू दे. राज्यातील जनतेला सुखी करावे, या भावनेने आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहोत. दलित पॅंथर गटाचे आम्हाला समर्थन दिले आहे. कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर youth of Guwahati दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST