VIDEO : स्टंट करणे पडले महागात, धरणाच्या भींतीवर चढताना पडला खाली - Video Viral
🎬 Watch Now: Feature Video
चिकबल्लापूर - कर्नाटकच्या चिकबल्लापूर जिल्ह्यातील श्रीनिवास सागर धरणाच्या भींतीवर चढण्याचा स्टंट करताना एक 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला बंगळुरुच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्टंट करताना त्या ठिकाणी सुमारे 50 नागरिक उपस्थित होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रकरणी स्टंट करणाऱ्या युवकाच्या विरोधात चिकबल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST