शिंदे गटातील कार्यकर्त्यांना चोप देणाऱ्या महिला शिवसैनिकांचा सत्कार - beating Shinde group activists

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 7, 2022, 10:42 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

नाशिक : शहापूर इथं शिंदे गटातील कार्यकर्त्यांना चोप देणाऱ्या Women Shiv Sainik beaten Shinde Group Activist नाशिकच्या शिवसेना महिला कार्यकर्त्यांचा सत्कार Women Shiv Sainiks felicitation in Nashik करण्यात आला. शिवसेना उपनेते सुनील बागुल, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भगवी शाल आणि पुष्प देऊन महिलांचा सत्कार Women Shiv Sainiks felicitation NSK केला. काल मेळाव्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या शिंदे गट आणि शिवसेना महिला कार्यकर्ते आमने-सामने आले Controversy in Woman Shivsainik and Shinde Activist होते. तेव्हा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना अश्लील हावभाव Female Shiv Sainik molested NSK केले म्हणून चोप दिला होता. नाशिकच्या शिवसेना महिला कार्यकर्त्यांना मुंबईला जात असताना महिंद्रा बोलेरो या चारचाकी मध्ये असलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची छेड काढली. यामुळे संतापलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांनी त्यांना चोप दिला. महिला शिवसैनिकांना अरेरावी करत अर्वाच्य भाषेत बोलल्याचा राग आल्याने शिंदे समर्थकांना महिलांनी चोप दिला होता. Women Shiv Sainik Satkar Nashik
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.