महाराष्ट्र सरकारचा निर्णय, पळून गेलेल्या मुलींची माहिती गोळा करून त्यांना संरक्षण देणार - Mangal Prabhaat Lodha

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 19, 2022, 2:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

श्रद्धा खून प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वपूर्ण घेण्यात आला आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या ( Women and Child Development Ministry ) निर्णयानंतर एक पथक तयार करण्यात येणार आहे. जे घरातून पळून गेलेल्या मुलींची कुटुंबीयांकडून माहिती ( Collect Information about girls ran away from home ) घेतील. आणि नंतर मुलींशी संपर्क साधून त्यांना योग्य ती मदत आणि संरक्षण ( provide help and protection to girl ) पूरवतील.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.