VIDEO womans life saved by RPF : रेल्वेखाली जाणाऱ्या महिला प्रवाशाचे असे' वाचविले प्राण; पहा महिला पोलिसांचे धाडस - VIDEO womans life saved by RPF
🎬 Watch Now: Feature Video
टाटानगर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 वर बडबिलहून हावड्याकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस ( Janshatabdi express viral video ) सुरू झाल्यानंतर महिला प्रवासी विनिता कुमारी या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान हातातील बॅगमुळे महिला चालत्या रेल्वेमध्ये चढताना तोल सांभाळू शकली ( Jamshedpur news in marathi ) नाही. प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या आरपीएफ महिला कर्मचारी पुष्पा महतो आणि शालू सिंह यांनी धावत जाऊन महिला प्रवाशाला रेल्वे खाली जाण्यापासून वाचविले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST