हुंड्यासाठी महिलेला जाळलं, पाण्यासाठी महिलेची सासरच्यांकडे याचणा; पाहा व्हिडिओ - Video
🎬 Watch Now: Feature Video
बिहारमधील बक्सरमध्ये हुंड्यासाठी महिलेला जाळण्यात ( In-laws burnt woman for dowry ) आले. यात ती गंभीर रित्या जखमी झाली आहे. काही दिवसांपासून त्या महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल होत ( Video of burnt woman goes viral )आहे. ज्यामध्ये पीडित महिला जळालेल्या अवस्थेत असून पाणी मागत असल्याचे दिसत आहे. ती वारंवार मदतीसाठी उपस्थितांकडे याचना करत ( burnt woman pleads for help ) आहे. त्याचवेळी सासरचे मंडळी स्वतःला आग लावल्याचे आधी मान्य कर, असे तिला बोलताना दिसतात. अखेर घरात काम करणाऱ्या मोलकरणींने महिलेला गंभीर अवस्थेत बनारस ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. जिथे तिच्यावर उपचार सुरू ( woman seriously injured in the incident )आहेत. ही घटना जिल्ह्यातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामरपूर गावात घडली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST