Navratri 2022 : अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी का देतात? 11 पिढ्यांपासूनची आहे परंपरा - gun salute in Ambabai temple
🎬 Watch Now: Feature Video
करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव ( Navratri Festival 2022 )सुरू झाल्यानंतर तसेच विविध वेळी तोफेची सलामी दिली ( after gun salute Navratri Festival start ) जाते. शिवकालीन परंपरा आजही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ( Paschim Maharashtra Devasthan Samiti ) जपली आहे. याचा मान कोल्हापूरातील जाधव कुटुंबाकडे आहे. नित्यनियमाने दर शुक्रवारी पालखी सोहळा ( Ambabai Palkhi ) तसेच आई अंबाबाई जेंव्हा जेंव्हा गाभऱ्यातून बाहेर भक्तांच्या भेटीला येत ( Ambabai comes out to meet the devotees ) असते तेंव्हा सलामी दिली जाते. याबाबतच सविस्तर माहिती दिली आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे तसेच ज्या जाधव कुटुंबाकडे ही परंपरा आहे त्या धनाजी जाधव यांनी पाहुयात..
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST