Dussehra 2022 : चला, सीमोल्लंघन करूया... काय आहे दसऱ्याचा मुहुर्त; पाहा व्हिडिओ - विजया दशमीचा दिवस
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16555026-thumbnail-3x2-dusshra12.jpg)
ठाणे - उद्या बुधवार, ५ आक्टोबर रोजी राज्यभरात दसरा साजरा होत आहे. आश्विन शुक्ल दशमी , विजया दशमी -दसरा, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन होत असते दासरा विजय मुहूर्त आहे. दुपारी २-२६ ते दुपारी ३-१३ पर्यंत हा मुहुर्त आहे. विजया दशमीचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. त्यामुळे या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ करावा असे आवाहन पंचांगकर्ते दाकृ सोमण यांनी केले आहे. मौल्यवान वस्तू खरेदीसाठी विजया दशमीचा दिवस शुभ दिवस समजला जातो. पूर्वी या दिवशी पाटीवर सरस्वती काढून पूजा करीत असते. पूर्वी या दिवशी शिक्षणाचा प्रारंभ केला जात असे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST