Video : रामलीलेच्या कार्यक्रमात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर अश्लील लीला - Vulgar Dance In ramgarh Ramleela
🎬 Watch Now: Feature Video
अलवरमधील रामगढच्या बांबोली गावात रामलीलाचे आयोजन करण्यात आले Ramleela at Alwar होते. त्यावेळी अश्लील डान्सचे सादरीकरण करण्यात आले. रामलीलाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख बलवीर चिल्लर, प्रमुख नसरु खाके उपस्थित होते. पाहुण्यांच्या उपस्थितीत रामलीला समितीतर्फे आयोजित मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. यावेळी मंचावर अश्लील डान्स करण्यात आला. काहींनी त्याचे व्हिडीओही बनवले होते. जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये काँग्रेसचे जिल्हाप्रमुख बलवीर चिल्लर हेही कैद झाले आहेत. Vulgar Dance In ramgarh Ramleela
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST