Web Series On Abdul Karim अब्दुल करीमवर येणारी वेब सिरीज चुकीच्या पुस्तकावर आधारित, वकिलांचा दावा - स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई, स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीच्या Abdul Karim घोटाळ्यावर आधारित वेब सिरीज येते आहे. web series on Abdul Karim. मात्र त्या वेब सिरीजच्या विरोधात तेलगीच्या मुलीने मुंबई सिटी सिविल कोर्टात याचिका दाखल केली होती. web series on Abdul Karim based on wrong book. त्या याचिकेवर आज दोन्ही पक्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्या या याचिकेवर न्यायालय निर्णय देणार आहे. याप्रकरणी अब्दुल करीम तेलगी याच्या मुलीचे वकील एड. माधव थोरात यांच्यासोबत ईटीव्ही भारतने बातचीत केली आहे. पाहा व्हिडिओ..
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST