राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठे प्रोजक्ट आणणे माझे लक्ष, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया - Uday Samant on refinery
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी जे मोठे प्रोजक्ट आहेत ते दिल्लीला जाऊन पटवून महाराष्ट्रात आणावे लागतील. हे माझे लक्ष आहे. विकासावर बोलणे गरजेचे आहे. वेदांता प्रोजेक्ट आम्ही महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहे. घोषणांच्या पलीकडे जाऊन काम करत आहोत. लोकांना विकास द्यायचा आहे. माझ्या विभागाच्या माध्यमातून प्रचंड रोजगार निर्माण करायचा आहे. रिफायनरी बाबत माझी भूमिका बदललेली नाही. प्रशासनाने बारसूतील लोकांचा गैरसमज दूर केला पाहिजे, रोजगार मिळाला पाहीजे, असे उदय सामंत म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST