Diwali Celebration दिवाळीनिमित्त गरजू महिलांना कापडी कंदील बनविण्याचे प्रशिक्षण - दिवाळी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 17, 2022, 3:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

मुंबई दिवाळी निमित्ताने occasion of Diwali Celebration 'भाकर फाऊंडेशन व निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स' यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथे महिला व मुलींसाठी कापडी कंदील प्रशिक्षण आयोजित Training to make Cloth kandil to needy women करण्यात आले होते. निर्मला निकेतन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महिलांना कंदील व पाॅकेट तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. कंदील आणि इतर साहित्य निर्मितीची प्रशिक्षण देऊन या गरीब व गरजू महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न भाकर फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. महीलांनी तयार केलेले हे कंदील बाजारात विकण्यासाठी देखील उपलब्ध करण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या संस्था गरीब व गरजू महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्यास समाजातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावेल. कोणत्याही परिस्थितीत समाजात खंबीरपणे उभे राहण्याचे मनोबल महिलांना मिळेल, अशी आशा प्रशिक्षणार्थी महिलांनी व्यक्त केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.