Christmas 2022, विकेंड आणि ख्रिसमस निमित्त लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी, पाहा व्हिडिओ - weekend and Christmas Holidays
🎬 Watch Now: Feature Video

पुणे वीकेंड आणि नाताळ सणाचे निमित्त Christmas 2022 साधून लोणावळ्यात पर्यटक दाखल झाले Tourists entered Lonavala आहेत. लोणावळ्यातील लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी वीकेंड आणि नाताळ सण साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यटक दाखल झाले Christmas Holidays आहेत. हळूहळू लोणावळ्यासह पर्यटनस्थळी गर्दी होऊ लागली weekend and Christmas Holidays आहे. स्वतः ची आणि दुसऱ्याची काळजी घेऊन सर्वांनी नाताळ सण साजरा करावा, असे आवाहन पर्यटक करत आहेत. तरुणांमध्ये जेष्ठ नागरिक देखील पाहायला Tourists entered Lonavala on Christmas Holidays मिळाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST