New Year 2023 : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज, हजारो पर्यटक रत्नागिरीत दाखल, पाहा व्हिडिओ - रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी, थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. tourist at Ratnagiri beaches. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची रेलचेल दिसते आहे. कोकणातील रत्नागिरी, गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली, मालवण या ठिकाणांना पर्यटकांनी जास्त पसंती दिली आहे. new year celebration in Ratnagiri.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST