Girl Dance Viral Video उडुपी येथे रस्त्यावरच तरुणीने केला डान्स, व्हिडिओ व्हायरल - Girl dance goes viral in Udupi
🎬 Watch Now: Feature Video
उडुपी कर्नाटक कृष्णाष्टमी आली की उडुपीमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करुन लोक आनंद घेत असतात. दरम्यान, अशाच वेशभूमषेत असणाऱ्या तरुणीने रोडवरच डान्स केला आहे. तीच्या या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST