'धर्मवीर'चा सिक्वेल येणार, निर्माता मंगेश देसाईंची मोठी घोषणा - sequel of Dharmaveer movie
🎬 Watch Now: Feature Video

औरंगाबाद - शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या बद्दल आकर्षण असल्याने धर्मवीर चित्रपट केला असल्याची माहिती निर्माते मंगेश देसाई यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाचा शेवट पहिला नाही त्यावर टीका केली जात आहे मात्र त्यांनी आधीच कल्पना देऊन शेवट मी पाहू शकणार नाही असं सांगितलं होतं, तर चित्रपट तयार करताना सर्व सत्य घटना मांडण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करण्याचा विचार असल्याची माहिती चित्रपट निर्माते मंगेश देसाई यांनी ईटीव्ही भारतला दिली. मंगेश देसाई यांच्याशी खास बातचीत आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST