Har Har Mahadev: जी घटना घडली ती निंदनीय घटना -दिग्दर्शक अभिजित देशपांडे - दिग्दर्शक अभिजित देशपांडे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - चित्रपटादरम्यान घडलेली घटना निंदनीय असल्याचे अभिजीत देशपांडे यांचे म्हणणे आहे. हे करायला नको होते. ही उघड गुंडगिरी आहे. ज्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने हे केले, त्यांनीच असे करून शिवाजी महाराजांचा अपमान केला असही ते म्हणाले आहेत. हे चित्रपट न पाहताच केले. चित्रपट बनवण्यासाठी खूप संशोधन, 8 वर्षांचे संशोधन आणि चित्रपट बनवण्यासाठी 4 वर्षे लागली. संपूर्ण संशोधन आणि मेहनत घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. सेन्सॉरनेही हा चित्रपट पास केला. आमचा कायद्यावर विश्वास आहे, दोषींवर कारवाई करून प्रश्न मार्गी लागेल असही ते म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST