Bharat Jodo Yatra राहुल गांधी यांच्या सभेची जय्यत तयारी; शेगावमध्ये होणार महाराष्ट्रातली शेवटची सभा - last meeting in Maharashtra held in Shegaon

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 18, 2022, 1:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

शेगाव महाराष्ट्रमध्ये दाखल झालेली भारत जोडो यात्रा आज शेगाव Bharat Jodo Yatra today in Shegaon मध्ये दुसरी जाहीर सभा होणार आहे. आनंद सागरच्या शेजारी २२ एकर मध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात दाखल Yatra entered Buldhana district today झाली आहे. महाराष्ट्रमध्ये दाखल झाल्यानंतर नांदेड मध्ये पहिली सभा झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र शेवटची सभा ही शेगाव मध्ये होत आहे. जवळपास 8 लाख लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण देखील दाखल झाले आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.