Stray Dog Attacked Thief व्यापाऱ्याचा मुद्देमाल हिसकून पळत सुटलेल्या लुटारूवर भटक्या कुत्र्याची झडप, चोराला उभाच फाडला - चोराला ताब्यात घेतले

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 30, 2022, 8:37 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या फळ मार्केटमधील एका भटक्या कुत्र्याने चोराला पकडले Stray dog catches thief Mumbai APMC आहे. 30 हजार रोख रक्कम आणि मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या तिघांपैकी एका चोराचा पाठलाग करत राजा नावाच्या भटक्या कुत्र्याने त्याच्यावर झडप stray dog attacked thief घातली. ही घटना लक्षात येताच मार्केटमधील सुरक्षा रक्षक आणि उपस्थित गर्दीने चोराला आपल्या ताब्यात thief detained Mumbai घेतले. मध्यरात्री सुरु होणाऱ्या भाजी मार्केटमधील शौचालयातून फळ मार्केटमध्ये प्रवेश करत एका व्यापाऱ्याचे 30 हजार रोख आणि मोबाईल फोन चोरी Mumbai APMC Theft Incident करत तिघेजण पळत होते. त्यातील एका चोरावर फळ मार्केटमधील राजा नावाच्या कुत्र्याने जबरदस्त हल्ला fatal dog attack on thief चढविला. सध्या एपीएमसी फळ बाजारात सुरक्षा रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या राजाचीच चर्चा आहे. राजावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या घटनेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा APMC मार्केटमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.