Bhagwat Geeta Video : तोच आपले जीवन यशस्वी करतो...श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला जीवनाचा मंत्र - START YOUR DAY WITH SOME INSPIRATIONAL THOUGHTS
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17076092-thumbnail-3x2-g.jpg)
तुम्ही इथून काय घेतलं, इथं काय दिलं, आज जे तुमचं आहे ते उद्या दुसऱ्याचं असेल कारण बदल हा जगाचा नियम आहे. फळाची लालसा सोडून जो मनुष्य कर्म करतो तोच आपले जीवन यशस्वी करतो. ज्ञानी व्यक्ती देवाशिवाय कोणावरही अवलंबून नसते. तुम्ही इथून काय घेतले, इथे काय दिले, आज जे तुमचे आहे ते उद्या दुसर्याचे असेल कारण बदल हा जगाचा नियम आहे. तुमच्या आवश्यक गोष्टी करा. कारण निष्क्रीयतेपेक्षा प्रत्यक्षात काम करणे चांगले आहे. Geeta Saar, motivational quotes, Geeta Gyan
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST