Viral video of Nashik : नाशिकमध्ये भररस्त्यात ट्रकच्या नागीण हॉर्नवर युवकांनी केला नागीण डान्स - Dancing on the herpes horn of a truck
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15801742-thumbnail-3x2-nashik.jpg)
नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार ( Nashik District Continuous Rains ) सुरू आहे, अशातच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इगतपुरी या भागातील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे या भागात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. यात काही युवकांची हुल्लडबाजी इतर पर्यटकांची डोकेदुखी ( Rioting Becoming headache For Tourists )ठरत आहे, अशातच एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. कसारा-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून जाणारा ट्रकच्या नागीण हॉर्नवर काही युवक भररस्त्यात नागीण डान्स ( Dancing on the herpes horn of a truck ) करताना दिसून आले. युवकांच्या भररस्त्यातील अशा जीवघेण्या धिंगाणामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेहमी होणारी अशी हुलडबाजी थांबवण्यासाठी पोलिसांनी याभागत पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिक करीत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST