पोलीस दलातील काही लोकांनी वर्दीचा गैरवापर केला, म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल झाले- खासदार नवनीत राणा - MP Navneet Rana reaction against Amravati Polic
🎬 Watch Now: Feature Video
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा विरुद्ध पोलीस कुटुंबीय Amaravati MP Navneet Rana vs Police Family चांगलेच आक्रमक झाले आहे. यावर खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया MP Navneet Rana reaction against Amaravati Police दिली आहे. आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत; कारण पोलीस दलातील काही लोकांनी आपल्या वर्दीचा गैरवापर केला police force misused their uniforms आहे. मी ज्या कामासाठी पोलीस स्टेशनला गेले होते ते काम झालं असून मुलगी सुखरूप तिच्या आई वडिलांकडे परतली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST