Aditya thackeray दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आणि शिवतीर्थावरच होणार, आदित्य ठाकरेंना विश्वास - Aditya thackeray Statement
🎬 Watch Now: Feature Video
पुणे गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. Shivsena Dasara Melava 2022 यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. Shivsena Dasara Melava पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत असून मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाची आरती करून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार Opposition leader Ajit Pawar, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांना दसरा मेळाव्याबाबत विचारलं असता, Dussehra gathering will be held Shiv Sena ते म्हणाले दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आणि शिवतीर्थावरच होणार असल्याचे आदित्य ठाकरे Trust By Aditya Thackeray यांनी सागितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST