Video सरपंच पतीने ग्रामपंचायतीत आदिवासींना केली शिवीगाळ, गणोरी गावातील धक्कादायक प्रकार - gram panchayat Adivasi
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद फुलंब्री येथील गणोरी गावातील Ganori village सरपंच पतीने आदिवासी नागरिकांना शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ Video of abuse समोर आला आहे. संतोष तांदळे असं शिवीगाळ करणाऱ्या सरपंच पतीचे नाव आहे. ग्रामस्थ ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून केली शिवीगाळ केल्याचा आरोप Allegation of abuse केला जात आहे. घरांसाठी जागा मागण्यासाठी गेलेल्या आदिवासींना केली शिवीगाळ केली असून ग्रामपंचायत कारभारात सरपंच पती हस्तक्षेप करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST