Sanjivan Samadhi Ceremony माऊलींच्या जयघोषात संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी - Hymn of Gyanba Tukarama

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 22, 2022, 2:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींचा Kaivalya Empire Chakravarti Dnyaneshwar Mauli 726 वा संजीवन समाधी सोहळा Sanjivan Samadhi Ceremony मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळपासून आळंदीमध्ये भागवंतांच्या मेळा पाहायला मिळत होता. इंद्रायणी तिर असेल, मंदिर परिसर असेल, सर्वत्र विठूनामाचा आणि ग्यानबा तुकारामाचा जयघोष Hymn of Gyanba Tukarama करत वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी येत होते. परंपरे प्रमाणे कीर्तन पार पडलेय. त्यानंतर माऊलींच्या जयघोषात संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भविकांनीही पुष्पवृष्टी केली आणि हा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.