VIDEO साई मंदीरात कोरोना नियम पाळण्याचे साई संस्थाननचे आवाहन - साई संस्थाननचे कोरोना नियम पाळण्याचे आवाहन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17299799-thumbnail-3x2-vgbngn.jpg)
शिर्डी : देशात कोरोणाच्या नविन व्हेरीयंटचे रुग्ण वाढू नये यासाठी कोवीड गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या Corona guidelines Issued In Christmas आहेत. गर्दीच्या ठिकाणी वावरतांना मास्क वापरण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. शिर्डीत भाविकांनी साई दर्शनासाठी येतांना मास्क वापरण्याबरोबर, सुरक्षीत अंतर ठेवणे, सँनेटायझर वापरणे असे आवाहन साईबाबा संस्थानन कालच केले होते. उद्यापासून नाताळची सुट्टी सुरु होतेय. त्यामुळे शिर्डीत मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होणार आहेत. त्यात कोरोणाचा धोका बघता या भाविकांच्या संख्येवर परीणाम होवू नये अशी अपेक्षा शिर्डीतील व्यवसायिकांकडून व्यक्त केली जात Sai Sansthanan appeal to follow Corona Rule आहे. शिर्डी अथवा सार्वजनिक जागी वावरतांना सध्या तरी मास्क वापरणे आणि आपल्या सुरक्षीतेची काळजी घेण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST
TAGGED:
Shirdi Corona Update