जोडप्याचं विचित्र कृत्य, चालत्या बाईकवर करु लागले अशी गोष्ट... Video पाहून सगळ्यांना बसला धक्का - चालत्या बाईकवर करु लागले अशी गोष्ट

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 3, 2023, 5:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

बेंगळुरू ही घटना म्हैसूर रोडवर घडली आहे, जिथे स्कूटीवरील दोघांनी रस्त्याच्या मधोमध रोमान्स केला होता. Shocking video हेल्मेट न घालता, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आणि किमान लोकांची भीती न बाळगता स्कूटर चालवणाऱ्या तरुणीवर एका तरुणाने चुंबनांचा वर्षाव केला आहे. Romance on scooty while driving ही घटना दोन दिवसांपूर्वी म्हैसूर रस्त्यावरील नयनदहल्ली उड्डाणपुलावर घडल्याचे सांगण्यात येत आहे. Romance on scooty while driving in Bengaluru स्कूटरच्या मागे असलेल्या कारमधील प्रवाशाच्या मोबाईलमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. Romance on scooty while driving त्यानंतर पोलिसांनी रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांच्या पालकांना समुपदेशनासाठी बोलावले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.