Beed: राज्यपालांचे नेहरू शर्ट आणणाऱ्यास बीडमध्ये एक लाखांचे बक्षीस जाहीर! - Sudhanshu Trivedi
🎬 Watch Now: Feature Video
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(koshyari on shivaji maharaj) आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्या विरोधात, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या बरोबरच राज्यपाल कोश्यारी यांचे नेहरू शर्ट आणणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयांचे बक्षीस (reward of one lakh) काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST