Arvind Sawant Vs Sada Sarvankar दादरमध्ये नेमका काय राडा झाला? अरविंद सावंत -सदा सरवणकर यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी - Arvind Sawant over Dadar Rada

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 11, 2022, 8:23 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मुंबई आमदार सरवणकर म्हणाले की, गणेशोत्सव आणि अनंत चतुर्थी हे अंत्यत महत्त्वाचे सण आहेत. दरवर्षी अश्या प्रकारे स्वागत कक्ष उभारण्यात येतात. काल आमचा शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्यावर हल्ला करण्यासाठी काही लोक गेले होते. त्यानंतर मी त्याठिकाणी गेलो. माझ्यावर कोणतेही आरोप केले जातायत माझी काम दिसतंय त्यांच्याकडे काम दाखवण्यासारखं नाही. जे काही सुरू त्यात पोलिसना सहकार्य करणार आहे. Political fight in dadar माझ्या हातातून गोळीबार झालच नाही मी पोलिसना सहकार्य करणार आहे. अशी प्रतिक्रिया आमदार सरवणकार यांनी दिली आहे. MLA Sada Sarvankar शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली दादर पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करून सदा सरवणकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. खासदार अरविंद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर पोलिसांनी सदा सरवणकर, त्यांचा मुलगा आणि इतर सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. Clashes Between Shivsena And Shinde Group Workers यावेळी बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, महेश सावंत तक्रार द्यायला आले होते. चक्क सदा सारवणकर यांनी फायरिंग केली तिथेही आणि पोलीस स्टेशन बाहेरही. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. राज्यात सरकार गुंडांचं की कोणाचं पूर्वी ठाकरे सरकारने गुंडांचा बंदोबस्त केला आता राज्यकर्तेच गुंड गिरी करत आहेत. आज आम्ही सर्व आलो आहोत ही गुंडागर्दी चालू राहिली तर मग राज्य काय चाललंय. शस्त्र वापरून गोळीबार कारवाई होत नाही. आता यांना खरी शिवसेना कळेल. या दरम्यान गोळीबारात एका पोलिसाचा जीव वाचला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.