Real Mouse met Bappa खरेखुरे मुशकराज बाप्पांच्या भेटीला, रात्रभर मांडले ठाण, पाहा व्हिडिओ - पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
हिंदू धर्मातील अनेक देवदेवतांचे वाहन प्राणी किंवा पक्षी आहेत. अख्ख्या भारतभर गणेशोत्सव Ganeshotsav 2022 साजरा केला जातोय. आणि मुशकराज हे याच गणरायांचे वाहन आहे. जिथे जिथे गणराय असतात, तिथे तिथे मुशकराज देखील विराजमान असतातच. सध्या सर्वत्र गणरायाचे आगमन झालेले असतांना; खरेखुरे मुशकराज देखील त्यांची भेट घेतांना Real Mouse met Bappa दिसत आहे. आपण हा जो व्हिडीओ बघत आहोत, तो आहे कोल्हापूरातील Kolhapur watch the Video सुभाषनगर येथे राहणाऱ्या गौरव येडेगे, यांच्या घरातील. हे मुशकराज रात्रभर देवाऱ्यावरील गणेश मूर्तीसमोर बसून राहिले chatted with Bappa all night आणि पुन्हा निघून गेल्याचे गौरव यांनी सांगितले. ऐन गणेशोत्सव काळात असा प्रकार पाहून, या कुटुंबातील लोकं सुद्धा चकित झाले. त्यांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला. खरोखरच हे मुशकराज बाप्पांना भेटायला आणि आपलं म्हणणं मांडायला तर आले नसणार ना? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST