Eknath Khadse रवी राणांनी 50 खोक्याचा आरोप मागे घेणे म्हणजे...एकनाथ खडसेंचा टोला - settles quarrel between them in jalgoan
🎬 Watch Now: Feature Video
रवी राणांनी प्रकरण Ravi Rana case मिटवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चूपसा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. रवी राणा व बच्चू कडू Ravi Rana and Bachu Kadu यांच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. मात्र 50 खोक्याचा charge of fifty boxes आपला आरोप रवी राणा यांनी मागे घेतला असून आपापसातले भांडण मिटवले आहे. ही भानगड वाढू नये यासाठी देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना देखील मध्यस्थी करावी लागली. मात्र बच्चू कडू यांनी सात आठ आमदार बाहेर घेऊन जाईल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता बच्चू कडू राज्यमंत्र्यांच्या ऐवजी मंत्री होतील आणि रवी राणांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, हे म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चूप असा टोला एकनाथ खडसे Eknath Khadse यांनी रवी राणांसह बच्चू कडूंना लगावला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST