Protests against Ajit Pawar अजित पवारांचा जिल्हाभर निषेध; प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यताऱ्यावरून कडेलोट - Protests against Ajit Pawar
🎬 Watch Now: Feature Video
विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition Ajit Pawar यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल Chhatrapati Sambhaji Maharaj केलेल्या वक्तव्याचा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. राजधानी साताऱ्यात भाजप युवा मोर्चाच्यावतीने अजितदादांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट view from Ajinkyatara Fort करत घोषणाबाजी करण्यात आली. अजितदादांनी राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही भाजप युवा मोर्चाच्या BJP Yuva Morcha कार्यकर्त्यांनी दिला. कराड, मलकापूर, पुसेसावळी, ओगलेवाडी येथे अजित पवार यांच्या निषेधार्थ आंदोलन Protests against Ajit Pawar करण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST