Protest Of Tribals थंडीच्या कडाक्यात आदिवासींचे बेमुदत आंदोलन, मागण्या मान्य होईपर्यंत कार्यालयावरच बिऱ्हाड
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांसाठी येवला प्रांत कार्यालयावर रात्री थंडीच्या कडाक्यात आपआपले बिऱ्हाड घेऊन आदिवासी बांधवांनी आपल्या परिवारासह ठाण मांडून बेमुदत आंदोलन सुरू protest of tribals for various demands केले. असून वनजमिन प्लॉट धारकांना जाण्या येण्यासाठी तालुक्यातील वहिवाटी रस्ता खुला करण्यात यावा. जीर्ण झालेले रेशन कार्ड तात्काळ बदलुन Protest Of Tribals मिळावे. नविन रेशनकार्ड धारकास उत्पन्नानुसार पिवळे रेशनकार्ड देण्यात tribals at Yewla district office यावे. नांदगांव व येवला नगरपरिषद हद्दीतील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलसाठी नगरपरिषदेची जागा उपलब्ध करून द्यावी. अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने येवला प्रांत कार्यालयावर आदिवासी बांधव आपल्या परिवार व बिऱ्हाडासह ठाण मांडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत येवला प्रांत कार्यालयावरच बिऱ्हाड मांडून बसणार असल्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला protest of tribals at Yewla district office आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST