Ultimate Kho Kho Tournament Pune : अल्टिमेट खो खो स्पर्धेला पाठिंबा देण्यासाठी प्रो कबड्डीतील स्टार प्लेअर नितेश कुमारसह सहकारी उपस्थित - Pro Kabaddi star player Nitesh Kumar
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - सध्या पुण्यातील बालेवाडी स्टेडियम Pune Balewadi Stadium येथे पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेला Ultimate Kho Kho Tournament Pune सुरवात झाली असून अल्टिमेट खो खो स्पर्धेला उत्सफूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. मातीच्या या खेळाला पाठिंबा देण्यासाठी प्रो कबड्डीतील स्टार प्लेअर नितेश कुमारसह Pro Kabaddi star player Nitesh Kumar युपी योद्धाज संघातील त्याचे सहकारी नितीन तोमर, सुरेंदर गिल, आशुसिंग आणि सुमित हेसुद्धा उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST