Political crisis in Maharastara : महाराष्ट्रावरील संकटाबाबत जाणून घेऊया ज्योतिषचे सितारे काय म्हणतात - ज्योतिषशास्त्राचे तारे
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ घडून आली ( Political Crisess in Maharastra ) आहे. शिवसेनेतदेखील उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रावर आलेले राजकीय संकटामुळे महाराष्ट्रावर जणू संकट ( Crisis on Maharashtra ) आले आहे. महाराष्ट्रापुढे अनेक समस्या असताना राज्यात राजकीय उलथापालथ चालू आहे. यासाठी ज्योतिषशास्त्राकडून या संकटाबद्दल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. पाहूयात काय सांगते ज्योतिषशास्त्राचे तारे ( The stars of Astrology ) महंत स्वामी अनिकेतशास्त्री ( Mahant Swami Aniketshastri ) देशपांडे ( ज्योतिष अभ्यासक ) ( Astrologer) यांच्याकडून :
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST