Sushama Andhare: शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना सभा घेण्यापासून पोलिसांनी रोखले - Police stopped Shiv Sena leader Sushma Andhare

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 4, 2022, 8:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

Sushama Andhare सुषमा अंधारे Sushama Andhare मुक्ताईनगरकडे जाण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी हॉटेल बाहेर त्यांना अडवली आहे. पोलीस स्टेशनला चालण्याची विनंती पोलिसांनी सुषमा अंधारे Sushama Andhare यांना केली आहे. मात्र कुठलाही गुन्हा नसताना पोलीस ताब्यात कसे घेऊ शकतात, असा सवाल उपस्थित करत संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सुषमा अंधारे यांच्या वाहनासमोर घेरा धरला आहे. दरम्यान पोलिसांनी मुक्ताईनगरकडे जाण्यासाठी रोखल्याने अखेर सुषमा अंधारे पुन्हा हॉटेलमध्ये परतल्या असून दबाव तंत्राने मुक्ताईनगरची सभा जरी घेता आली, नसली तरी ऑनलाईन सभा घेण्याचा निर्णय सुषमा अंधारे यांनी घेतला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.