Police Beaten Cricket Lovers जल्लोष करणाऱ्या क्रिकेटप्रेमींवर पोलिसांचा सौम्य लाठीमार, पहा व्हिडिओ - पोलीसांची क्रिकेटप्रेमींना मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
पुणे टी २० विश्वचषकातील T20 World Cup भारत आणि पाकिस्तान India Vs Pakistan यांच्यात आज मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला. त्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८३ धावा केल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या विजयानंतर पुण्यात पुणेकर नागरिकाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे. भारतीय संघाने आज आम्हला दिवाळीची भेट दिली असून आम्ही सर्वजण आज खूपच खुश असल्याचं पुणेकर नागरिकांनी सांगितले आहे. पुण्यातील गुडलक चौकातून येथे नागरिकांकडून cricket lovers Pune जल्लोष साजरा करत असताना खूपच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याने आणि खूपच वेळ जल्लोष साजरा होत असल्याने पोलिसांकडून क्रिकेटप्रेमींवर लाठीमार करण्यात police beaten cricket lovers In Pune आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST