Perfume Saree : तेलंगणात बनते परफ्यूम साडी; वर्षभर वापरूनही सुगंध राहतो कायम - smell of saree came for a year

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 8, 2022, 6:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

तेलंगणामधील  ( Telangana ) सिरिल्ला येथे एक विणकर सुवासिक साडी ( Perfume Saree ) विणत आहे. अनेक प्रकारच्या साड्या विणण्याच्या नल्ला विजय यांचा व्यवसाय आहे. यावेळी त्यांनी "श्री गंधम" साडी विणली आहे. मॅचबॉक्समध्ये बसणारी ही साडी ( matchbox saree ) असल्याचे नल्ला विजय यांनी सांगितले आहे. सुगंधी साडी विणण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला गेला आहे. नैसर्गिक रेशीम वापरून ( Natural silk ) साडी 4 दिवसात विणली जाते असे त्यांनी सांगितले. एकूण 27 औषधी वनस्पतींचा वापर यात केला असल्याने वर्षभर साड्या वापरल्यानंतरही साडीचा सुवास येत ( smell of saree came for a year ) असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.