Kolhapur Beating : पावनखिंड येथे मद्यधुंद आणि गुटखा खाऊन थुंकणाऱ्या तरुणांना बेदम चोप - Pawankhind Latest News

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 14, 2022, 6:45 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

कोल्हापूर - पावनखिंड ( Pawankhind ) येथे काही मद्यधुंद ( Drunk )आणि गुटखा खाऊन वाहत्या पाण्यामध्येच थुंकणाऱ्या तरुणांना उपस्थित इतर तरुणांनी बेदम चोप ( Beating ) दिला आहे. शिवाय एकीकडे अनेकजण गडकोट वाचावेत, त्याचे संवर्धन जतन व्हावे, यासाठी लढत आहेत. मात्र दुसरीकडे अशा पद्धतीने मद्यधुंद तरुण कोणताही विचार न करता गडकिल्ल्यांवर ( Forts ) येत असल्याचे म्हणत तरुणांनी त्यांना चांगलाच चोप दिला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.