Video : महाराष्ट्रातील प्रवाशांचे कर्नाटक पोलिसांकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत, पाहा व्हिडिओ - watch video
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांची (Maharashtra karnataka police) आज निपाणीमध्ये संयुक्त बैठक पार पडली. सीमा वादावर उद्या होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली असून सीमा भागातील संभाव्य तणाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. बैठकीनंतर बेळगावचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कोगनोळी टोलनाक्याला भेट दिली शिवाय यावेळी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन स्वागत (Passengers from Maharashtra welcomed by Karnataka police) केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST