Ganpati manuals In Pune आमची लढाई मानाच्या गणपती मंडळांच्या विरोधात नाही, पहा काय म्हणाले याचिकाकर्ते - गणेशोत्सव पुणे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16237945-thumbnail-3x2-pune.jpg)
पुणे - पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकांच्या वेळी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळच जातील व त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग आहे म्हणजे, कायदा नाही. Ganpati manuals In Pune त्यामुळे इतर लहान गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदेशीरता आहेत असा आरोप करणारी याचिका बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी केली आहे. त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी संवाद साधला आहे. पाहा काय म्हणाले याचिकाकर्ते-
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST