Sai Devotee Donate, कॅलिफोर्नियाच्या डॉक्टर दांम्पत्याकडून साईचरणी मोठे दान, पाहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 23, 2022, 1:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

अहमदनगर मुळचे पंजाबचे मात्र सध्या कॅलिफोर्नियात डॉक्टरकी करत असलेल्या अखिल शर्मा आणि त्यांच्या पत्नी अपर्णा शर्मा यांनी NRI Sai devotee आज शिर्डीत येवुन साईबाबांच्या दर्शन Sai Devotee Donate घेतले. त्यानंतर त्यांनी संस्थानचे लेखा अधिकारी कैलास खराडे यांच्याकडे पन्नास हजार डॉलर, भारतीय रुपयात 41 लाख मुल्य असलेला चेक सुपूर्त केला Fifty thousand dollars foreign currency आहे. शर्मा यांनी दिलेल्या या देणगीचा विनीयोग साईसंस्थानमार्फत saibaba Mandir Shirdi चालविण्यात येत असलेल्या रुग्णालयात करण्याची ईच्छा व्यक्त केली donation to saibaba आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.