Guardian Minister Atul Save बीड जिल्ह्यातील एकही शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहणार नाही - deprived of crop insurance

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 1, 2022, 6:03 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहणार deprived of crop insurance नाही. विमा कंपनीच्या तक्रारी संदर्भात थेट मुख्यमंत्र्यासोबत बैठक लावणार असल्याचे, बीडचे पालकमंत्री अतुल सावे Beed Guardian Minister Atul Save यांनी सांगितले आहे. पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी पिक विमा कंपनीचे आडमुठे धोरण लंपी आजार, पीक कर्ज, विद्युत वितरण कंपनीच्या प्रश्ना संदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकऱ्याचा विमा नाकरणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी स्थानिक आमदारांनी केली. latest news from Beed
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.