Bhima Koregaon : फटाक्यांच्या आतिषबाजीत भीमा कोरेगाव येथे नवीन वर्षाचे स्वागत - new year celebration in bhima koregoan
🎬 Watch Now: Feature Video
कोरेगाव भीमा शौर्य दिन Koregaon Bhima Shaurya Day साजरा होत असून मध्यरात्री १२ वाजता आकर्षक अशा विविध रंगी फटाक्यांची आतषबाजी करत सामुहिक बुध्द वंदना पठन करून शौर्यदिनाला सुरवात झाली आहे. new year celebration in bhima koregoan स्तंभाला आकर्षक अशा विविध रंगी फुलांच्या सजावटीसह विविध रंगी विद्युत रोषनाई ही विजयस्तंभाला करण्यात आलीय,मध्यरात्री पासूनच विजय स्तंभाला अभिवादन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने अनुयायी विजयस्तंभ परिसरात Vijayastambha area दाखल होऊ लागले असून विजयस्तंभ परिसरातून अतिषाबजी करत नव वर्षाची सुरवात आणि शौर्य दिनाला करण्यात आली.
Bhima Koregaon
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST